ipo img

आगामी आयपीओ (Upcoming IPO)

2021 या वर्षात येणाऱ्या आयपीओ ची लिस्ट.

आगामी आयपीओ (Upcoming IPO), हे असे आयपीओ असतात जीचे ड्राफ्ट हे सेबी कडे सादर करण्यात आलेले असतात . खाली दिलेल्या या कंपन्यानी ड्राफ्ट सेबी कडे सादर केली असून तीचे ड्राफ्ट सेबीच्या वेबसाइटवर पाहायला मिळतील.

  स्टॉक  तारीख  प्राइस बॅंड  मिनीमम लॉटड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्ट्स
(DRHP)
डिटेल्स
हेरंब इंडस्ट्रीज२३फेब.२१ -२५ फेब.२१₹६२६-₹६२७२३लिंक
रेलटेल १६ फेब. २१ – १८ फेब. २१₹९३-₹९४१५५लिंक
न्युरेका लि. १५ फेब. २१ – १७ फेब. २१₹३९६-₹४००३५लिंक
ब्रुकफील्ड REIT०३.०२.२०२१-०५.०२.२०२१ २७४-२७५ २०० लिंक
इंडिगो पेंट्स
२०.०१.२०२१-२२.०१.२०२१
१४८८-१४९० १० DRHPलिंक
होम फस्ट फायनान्स कंपनी इंडिया लि.२१.०१ .२०२१-२५.०१ .२०२१ ५१७-५१८ २८ DRHPलिंक
सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड जाहीर नाहीDRHP
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड  (NSDL)जाहीर नाही  DRHP
इंडियन रेल्वे  फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC)१८.०१.२०२१-२०.०१.२०२१ २५-२६  ५७५  DRHPलिंक
बार्बेक्यु नेशनजाहीर नाही  DRHP
नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हिटीव्हज् एक्स्चेंज (NCDEX)जाहीर नाही  DRHP
एल आय सी (LIC)जाहीर नाही  DRHP
UTI असेट  मॅनेजमेंट कंपनी२९.०९.२०२०-०१-१०-२०२०  ५५२-५५४  २७ DRHPलिंक
बजाज एनर्जीजाहीर नाही  DRHP
इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक२०-२२ ऑक्टोबर २०२० ३२-३३  ४५०  DRHP
बर्गर किंग इंडिया२-४ डिसेंबर २०२० ५९ – ६० २५०  DRHPलिंक
IPO

Disclaimer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *