फॉर्म १६ (Form 16 ) काय असतो?

नोकरदार व्यक्तीस आयकर परतावा सादर करताना नेहमी लागणार कागद म्हणजे त्याच्या एम्प्लॉयरने जारी केलेला Form 16. ही फॉर्म 16 काय असतो? त्यात काय माहीत असते? त्याची माहिती सांगणारा हलका-फुलका लेख