sbi -img

SBI व्याज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक तर आहेच परंतू सर्वात जुन्या बँकामध्ये या बँकेचा समावेश होतो. सरकारचे पाठबळ असल्यामुळे ही सर्वात विश्वसनीय बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेत केलेले  फिक्स डिपॉजिट हा सुरक्षित गुंतवणुक समजली जाते

मुदत ठेव दर

तर,१०.०९.२०२० पासून स्टेट बँकेने मुदत ठेवीवरील व्याज दरात कपात केली आहे. बँकेचे नवे व्याज दर खाली प्रमाणे आहेत.

व्याज दर (₹२ कोटी पेक्षा कमी ठेवीसाठी )

मुदत व्याज दर (%)व्याज दर (जेष्ठ्य नागरिकांसाठी )
७ दिवस ते ४५ दिवस २.९०३.४०
४६ दिवस ते १७९ दिवस३.९०४.४०
१८० दिवस ते २१० दिवस४.४०४.९०
२११ दिवस ते १ वर्ष ४.४०४.९०
१ वर्ष ते २ वर्षापेक्षा कमी ४.९०५.४०
२ वर्ष ते ३  वर्षापेक्षा कमी५.१०५.६०
३ वर्ष ते ५  वर्षापेक्षा कमी५.३०५.८०
५ वर्ष ते १० वर्षापर्यंत ५.४०६.२०
SBI व्याज दर

व्याजदर  (₹२ कोटी पेक्षा जास्त ठेवीसाठी)

          मुदत          व्याज दर (%)व्याज दर (जेष्ठ्य नागरिकांसाठी )
७ दिवस ते ४५ दिवस २.९०३.४०
४६ दिवस ते १७९ दिवस२ .९०३.४०
१८० दिवस ते २१० दिवस२.९०  ३.४०
२११ दिवस ते १ वर्ष २.९०३.४०
१ वर्ष ते २ वर्षापेक्षा कमी २.९०३.४०
२ वर्ष ते ३  वर्षापेक्षा कमी३.०३.५०
३ वर्ष ते ५  वर्षापेक्षा कमी३.०३.५०
५ वर्ष ते १० वर्षापर्यंत ३.०३.५०
SBI व्याज दर

मुदतपूर्व ठेव काढून घेतली असतं १% दंड लावण्यात येतो.

Disclaimer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *