टायगर इलेक्ट्रिक: भारतातील पहिलाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर !

इलेक्ट्रिक कार्स , बस इतकेच काय तर इलेक्ट्रिक ट्रक्स ही भारतीय बाजारात आलेले असून या नंतर नंबर आहे तो ट्रॅक्टरचा. नुकताच भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सादर करण्यात आला. त्याची थोडक्यात माहिती सांगणारा हा छोटासा लेख