व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने रिलायन्स जिओ मध्ये हिस्सा खरेदी केला.
अमेरिका स्थित टेक फंड व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स जिओ मध्ये इन्व्हेस्ट करत आहे. 1.5 बिलियन डॉलरच्या(11367करोड रूपये.) या डील मध्ये व्हिस्टा इक्विटी 2.3% हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉंबे स्टॉक एक्सचेंज ला पाठविलेल्या पत्रात म्हटलॆ आहे.मागिल महिन्यात फेसबूक ने43534 कोटी मध्ये जिओ कंपनीचा 9.9% हिस्सा खरेदी केला, तसेच सिल्व्हरलेक इक्विटीने 5655 कोटी रूपयात 1.5% हिस्सा खरेदी केला आहे.